Skip to content Skip to sidebar Skip to footer

Ajit Pawar Live : अर्थसंकल्पावर अजित पवारांचं उत्तर, विधानसभेत भाषण सुरु

#ajitpawar #vidhansabha #vidhanparishad
विधानसभेत अजित पवार आज अर्थसंकल्पावरील चर्चेला उत्तर देणार आहेत. अजित पवारांनी मांडलेल्या अर्थसंकल्पावर विधानसभेत चर्चा झाली . या चर्चेनंतर आज अजित पवार सगळ्या प्रश्नांना उत्तर देणार आहेत. त्यामुळे अजित पवार काय बोलतात याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे.

Leave a comment

0.0/5

Subscribe for the updates!