Skip to content Skip to sidebar Skip to footer

Live : Sudharshan Ghule ला अटक केल्यावर मेडिकल चेकअपला आणलं, काय घडतंय? | Walmik Karad

#sudarshanghule #walmikkarad #santoshdeshmukh
संतोष देशमुख यांच्या खूनातील मुख्य आरोपी सुदर्शन घुले याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. त्यानंतर त्याला आता न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. त्याआधी सुदर्शन घुले आणि इतर आरोपींची वैद्यकीय चाचणी करण्यात येत आहे.

Leave a comment

0.0/5

Subscribe for the updates!