Skip to content Skip to sidebar Skip to footer

पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यात मविआ, कोकण, उत्तर महाराष्ट्रात महायुती, SAS Exit Polls काय सांगतो ?

#BolBhidu #SASExitPolls #MaharahstraElectionExitPolls

मतदान झालं, निकालाला फक्त दोन दिवस असताना वेगवेगळ्या संस्थांचे एक्झिट पोल समोर आलेत. या एक्झिट पोलमध्ये कुठे महाविकास आघाडीला एज मिळताना दिसतेय, तर कुठे महायुतीला एकहाती सत्ता मिळताना दिसतेय. काही एक्झिट पोलच्या आकड्यांनुसार राज्यात छोटे पक्ष आणि अपक्ष किंगमेकर ठरताना दिसतायंत. त्यामुळं राज्याचा निकाल नेमका काय लागणार हे एक्झिट पोलच्या अंदाजांनुसार ठामपणे सांगणं अवघड असल्याचं दिसून येतंय.

पण राज्याच्या निकालात महाराष्ट्रातील प्रत्येक विभागात कोणाला किती जागा मिळतायंत, यावरुन राज्याचा निकाल ठरणार आहे. राज्यातल्या सहा विभागांमध्ये कोण वरचढ आहे, या विभागांमधून मिळणाऱ्या जागांचा निकालावर कसा परिणाम होऊ शकतो, त्याचीच माहिती या व्हिडिओमधून जाणून घेऊयात.

चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. नोटिफिकेशन चालू ठेवा म्हणजे लेटेस्ट व्हिडीओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील.
http://bit.ly/SubscribeBolbhidu.com

✒️ आपणही आपले लेख, विषय व इतर माहिती आम्हाला bolbhidu1@gmail.com या मेल आयडीवर पाठवू शकता.

Connect With Us On🔎

➡️ Facebook : https://www.facebook.com/​BolBhiduCOM
➡️ Twitter : https://twitter.com/bolbhidu
➡️ Instagram : https://www.instagram.com/bolbhidu.com/
➡️Website: https://bolbhidu.com/

Leave a comment

0.0/5

Subscribe for the updates!